अजित पवार यांनी दाखवलं प्रसंगावधान, 'या' गोष्टीमुळे होतय कौतुक Ajit Pawar | Baramati Malegaon News

2022-04-10 48

Ajit Pawar helped the injured person : माळेगाव कॉलनी येथे रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्ती अढळून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला ताफा थांबवत अपघातग्रस्ताला तातडीने बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्याची सोय केली. तसेच कार्यक्रमात व्यस्त असलेल्या अजितदादांनी नंतर देखील आठवणीने त्या अपघातग्रस्ताच्या प्रकृतीची रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली... (Guruprasad VO) #AjitPawarHelpedTheInjuredPerson

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Free Traffic Exchange